searchicon
facebook twitter pinterest googleplus mail reddit

दोस्तांच्या आनंदात आनंद मानणारा मित्र

published time By Liveinstyle published time 27 Apr, 2018 Share image 0 Shares

दोन अत्यंत लाघवी आणि मनमिळावू असे दोस्त असलेल्या सिध्दार्थ चांदेकर आणि हेमंत ढोमे आपल्याला मॅकडॉवेल्स नं१ प्रस्तुत नं १यारी विथ स्वप्नील पावर्ड बाय वियू च्या या भागात भेटणार आहेत.

Play button
एकमेकांना चावणार अशी धमकी देणारे पण तितकेच चांगले यार या भागात आपल्या जीवनातील काही अतिशय चांगला लेखक आणि कलाकार म्हणून एकमेकां विषयी आदरातून निर्माण होणारी मैत्री उलगडून दाखवणार आहेत. 

एका नाटकातून सुरू झालेला या दोन दोस्तांचा प्रवास आपल्याला या भागात अनोख्या विश्वात घेऊन जाणारा असा अविस्मरणीय असा प्रवास या भागात पहायला मिळणार आहे.
या शो मध्ये एकत्र आलेल्या या दोस्त आणि कलाकार असलेल्या या कलाकारांनी आपली अगदी खाजगी गुपिते तर शेअर केलीच पण त्याचबरोबर 'स्पीन दि व्हील','रॅपिड फायर' इत्यादी खेळांच्या माध्यमातून त्यांना एकत्र जोडण्याचा प्रयत्नही स्वप्नीलने केला आहे. 
या सर्व गोष्टींचा आनंद घेण्यासाठी मॅकडॉवेल्स नं १ प्रस्तूत नं. १ यारी विथ स्वप्नील या टॉक शो ला कलर्स मराठी वर दर रविवारी संध्याकाळी ६.०० वाजता तसेच वियू अॅपवर प‍हायला विसरू नका.