searchicon
facebook twitter pinterest googleplus mail reddit

दोस्तांमधील अवगूण

published time By Liveinstyle published time 27 Apr, 2018 Share image 0 Shares

अवगुणांसहीत संपुर्ण माहिती असूनही होणारी यारी आपल्याला या मॅकडॉवेल्स नं१ यारी विथ स्वप्नीलच्या पावर्ड बाय वियू च्या या भागात पहायला मिळणार आहे.

Play button
अतिशय प्रतिकुल परिस्थितीत ही एकमेकांशी दोस्ती मजबूत करणारे दोन कलावंत सिध्दार्थ जाधव आणि पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी आपल्याला भेटणार आहेत. उपजतच एकमेकांमेकांचे फॉलोअर्स असणारे हे दोघे विनोदवीर, एकमेकांना सांभाळून घेणारे हे दोघे दिग्गज कलाकार. पॅडी सरांपासून पॅड्या कसा झाला याचा प्रवास आपल्याला या भागात पहायला मिळणार आहे.  
या शो मध्ये एकत्र आलेल्या या दोस्त आणि कलाकार असलेल्या या कलाकारांनी आपली अगदी खाजगी गुपिते तर शेअर केलीच पण त्याचबरोबर 'स्पीन दि व्हील','रॅपिड फायर' इत्यादी खेळांच्या माध्यमातून त्यांना एकत्र जोडण्याचा प्रयत्नही स्वप्नीलने केला आहे. 
या सर्व गोष्टींचा आनंद घेण्यासाठी मॅकडॉवेल्स नं १ प्रस्तूत नं. १ यारी विथ स्वप्नील या टॉक शो ला कलर्स मराठी वर दर रविवारी संध्याकाळी ६.०० वाजता तसेच वियू अॅपवर प‍हायला विसरू नका.