searchicon
facebook twitter pinterest googleplus mail reddit

आपल्या कलेने मराठी संस्कृती साता समुद्रापार नेणारी जोडी म्हणजे गायक महेश काळे आणि सुबोध भावे

published time By Liveinstyle published time 24 Apr, 2018 Share image 0 Shares

गुढीपाडव्याच्या विशेष एपिसोड मध्ये मॅकडॉवेल्स नं १ प्रेझेंट्स नं १ यारी विथ स्वप्नील मध्ये आपल्या भेटीला आले आहेत,  गायक व अभिनेत्याची जोडी महेश काळे आणि सुबोध भावे
आपल्या कलेने मराठी संस्कृती साता समुद्रापार नेणारी जोडी म्हणजे गायक महेश काळे आणि सुबोध भावे

Play button
सातासमुद्रापार कार्यक्रमातून कशी यारी होते याचे उत्तम उदाहरण आपल्याला ही जोडी देऊ करत आहे.  मराठी रंगभूमीतून कशा प्रकारे यारी होऊ शकते या विषयी माहिती आपल्या या भागातून महेश काळे आणि सुबोध भावे उलगडून सांगत आहेत. 
या शो मध्ये एकत्र आलेल्या या दोस्त आणि कलाकार असलेल्या या कलाकारांनी आपली अगदी खाजगी गुपिते तर शेअर केलीच पण त्याचबरोबर 'स्पीन दि व्हील','रॅपिड फायर' इत्यादी खेळांच्या माध्यमातून त्यांना एकत्र जोडण्याचा प्रयत्नही स्वप्नीलने केला आहे. 
या सर्व गोष्टींचा आनंद घेण्यासाठी मॅकडॉवेल्स नं १ प्रस्तूत नं. १ यारी विथ स्वप्नील या टॉक शो ला कलर्स मराठी वर दर रविवारी संध्याकाळी ६.०० वाजता तसेच वियू अॅपवर प‍हायला विसरू नका.