searchicon
facebook twitter pinterest googleplus mail reddit

ऐनवेळी गोंधळात टाकणारा पण सावरणारा मित्र

published time By Liveinstyle published time 18 Apr, 2018 Share image 0 Shares

सच्ची यारी म्हणजे काय से समजावून सांगणारे दोन खरे मित्र निपुन धर्माधिकारी आणि अमेय वाघ हे दोघे आपल्या मॅकडॉवेल्स नं १ सोडा प्रस्तुत नं १ यारी विथ स्वप्नील पावर्ड बाय वियू च्या या भागात आपल्याला भेटणार आहेत.  
फिल्मी मनोरंजनाला नवीन तडका देणारे दोन यार म्हणून प्रसिध्द असलेले दिग्दर्शक निपुन धर्माधिकारी आणि कलाकार अमेय वाघ ही पुणेरी जोडी,  एक व्यक्ती कॉलेज मध्ये पंगा घेणारी आणि दुसरी त्या पंग्यामुळे मार खाणारी,  यांतील पंगा घेणारी व्यक्ती कोण आणि त्यावरून मार खाणारी व्यक्ती कोण हे आपल्याला या एपिसोड मध्ये पहायला मिळणार आहे.  वेबसिरीज च्या माध्यमातून प्रसिध्द असेलेली ही जोडी आपल्याला त्यांच्या जीवनातील यारीचे काही विनोदी किस्से सांगणार आहे.  

Play button
या शो मध्ये एकत्र आलेल्या या दोस्त आणि कलाकार असलेल्या या कलाकारांनी आपली अगदी खाजगी गुपिते तर शेअर केलीच पण त्याचबरोबर 'स्पीन दि व्हील','रॅपिड फायर' इत्यादी खेळांच्या माध्यमातून त्यांना एकत्र जोडण्याचा प्रयत्नही स्वप्नीलने केला आहे. 
या सर्व गोष्टींचा आनंद घेण्यासाठी मॅकडॉवेल्स नं १ प्रस्तूत नं. १ यारी विथ स्वप्नील या टॉक शो ला कलर्स मराठी वर दर रविवारी संध्याकाळी ६.०० वाजता तसेच वियू अॅपवर प‍हायला विसरू नका.